टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
हिंदूंनो, निधर्मी राज्यकर्त्यांच्या राज्यात तुमच्या धर्मश्रद्धा धोक्यात आहेत, हे सत्य जाणा !
मध्यप्रदेशातील भोजशाळा (धार) येथे ‘वाग्देवी माता सरस्वती पालखी यात्रा’ या समितीच्या वतीने श्री वाग्देवीची पालखी काढण्यात येणार होती. या पालखीला मध्यप्रदेश शासनाने बंदी घालून समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली.