'पुढे येणार्या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले
जोगेश्वरी (पू.) येथे मंदिर स्वच्छता उपक्रम
जोगेश्वरी -
श्री सिद्धीविनायक मंदिर, अंबिकानगर, जोगेश्वरी (पू.) येथे ‘गुरुकृपा प्रतिष्ठान’च्या वतीने मंदिर स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये प्रतिष्ठानचे ८ साधक सहभागी झाले होते. मंदिरात येणारे भाविक या उपक्रमाची माहिती जाणून घेत होते.
Newer Post
Older Post
Home
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English :
www.hindujagruti.org
हिंदी :
www.hindujagruti.org/hindi