'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

धर्मप्रसार सभेच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम

   वणी (जि. यवतमाळ) - येथील धर्मप्रसार सभेच्या वतीने तीळगुळ वाटप आणि हळदी-कुंकू कार्यक्रम भावसार समाजाच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित करण्यात आला होता. या वेळी सौ. कल्पना खामनकर यांनी महिलांना सात्त्विक वाणाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचा लाभ १२० धर्माभिमान्यांनी घेतला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi