![]() |
| हेच ते नाणे ! |
हिंदूंनो, ही राष्ट्रद्रोही कृती संघटितपणे रोखा !
भारतातील मुसलमानबहुल भागांना जनतेमध्ये ‘छोटे (मिनी) पाकिस्तान’, असे संबोधले जाते. अशा भागातील व्यापार्यांनी केलेली कृती राष्ट्रद्रोह आहे. मुसलमानबहुल भागातच जिहादी आतंकवाद्यांना आसरा मिळतो, हे नुकतेच मुंबई बाँबस्फोटातील अटक करण्यात आलेल्या जिहादी आतंकवाद्यांकडून उघडकीस आले आहे. आज स्वतंत्र नाण्यांचे उत्पादन करणारे उद्या त्यांचा प्रांत भारतापासून स्वतंत्र आहे, असे म्हणण्यास मागे रहाणार नाहीत !
त्यामुळे असे ‘छोटे पाकिस्तान’ भारतात असेपर्यंत या देशात राष्ट्रद्रोही घटना घडत रहाणार आणि काँग्रेसी राज्यकर्ते त्याकडे दुर्लक्ष करणार ! हिंदूंनो, ही स्थिती पालण्यासाठी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्या हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! - संपादक भारतातील मुसलमानबहुल भागांना जनतेमध्ये ‘छोटे (मिनी) पाकिस्तान’, असे संबोधले जाते. अशा भागातील व्यापार्यांनी केलेली कृती राष्ट्रद्रोह आहे. मुसलमानबहुल भागातच जिहादी आतंकवाद्यांना आसरा मिळतो, हे नुकतेच मुंबई बाँबस्फोटातील अटक करण्यात आलेल्या जिहादी आतंकवाद्यांकडून उघडकीस आले आहे. आज स्वतंत्र नाण्यांचे उत्पादन करणारे उद्या त्यांचा प्रांत भारतापासून स्वतंत्र आहे, असे म्हणण्यास मागे रहाणार नाहीत !
मुंबई - बाजारात सुट्या नाण्यांचा तुटवडा पडल्याचे कारण सांगत मुंबईच्या दक्षिण भागातील भेंडीबाजार, मशिद बंदर या मुसलमाबहुल भागातील व्यापार्यांनी स्वतंत्रपणे नाण्यांचे उत्पादन करून ते चलनात आणल्याचे उघडकीस आले आहे. येथील ‘मांडवी-कोळीवाडा असोसिएशन’ (एम्केए) या व्यापार्यांच्या संघटनेकडून या नाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या नाण्यांच्या तुटवड्यामुळे काळ्या बाजारात १ रुपये मूल्याच्या १०० नाण्यांसाठी ११४ रुपये, तर २ रुपये मूल्याच्या नाण्यांसाठी ११५ रुपये मोजावे लागत आहेत, असे या व्यापार्यांचे म्हणणे आहे. रिझर्व्ह बँकेने मात्र नाण्यांचा तुटवडा नसून नाण्याचे वितरणात एकवेळ अडचण असू शकते, असे म्हटले आहे.
१. ही नाणी दिसायला वापरातील भारतीय नाण्यांसारखीच आहेत; मात्र त्यावर या संघटनेचे ‘एम्केए’ हे नाव कोरण्यात आले आहे.
२. ५० सहस्रांहून अधिक किमतीच्या या नाण्यांचे उत्पादन करून त्याचे बाजारात वितरण करण्यात आले आहे.
३. ही नाणी रिझर्व्ह बँकेच्या नाण्यांचे प्रतिरूप नसल्यामुळे ती बनावट नाहीत. केवळ चलनाचे माध्यम म्हणून या नाण्यांचा वापर करता लागत आहे, असे या भागातील किरणा दुकानाचे चालक असलम शेख यांनी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया देतांना सांगितले.
४. ही नाणी अनधिकृत असल्याने त्याच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांकडून एका पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सांगण्यात आले.
५. अशा प्रकारच्या गुन्ह्याला कायद्यानुसार तीन वर्षे शिक्षेची तरतूद आहे.