‘सद्यस्थितीत राष्ट्र आणि धर्म यांवर चोहोबाजूंनी आघात होत असतांना बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना केला तर केवळ तत्कालीक निषेध व्यक्त करण्यापलीकडे काही कृती करत नाहीत. हिंदु धर्माचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्मरक्षणासाठी प्रवृत्त करणारी एकही संघटना नाही. त्यामुळे धर्मप्रेमींनो, एखादी संघटना येऊन आपल्यावर होणार्या आघातांपासून आपले रक्षण करील, अशा भ्रमात न रहाता स्वतः संघटित होऊन धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा !’ - डॉ. आठवले (पौष शु. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११३ (२५.१२.२०११))