शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी अदखलपात्र ठरवणारे दंडविधान आणि पोलीस हिंदु राष्ट्रात नसतील !
सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ७८८ वा दिवस !
२८.१.२०१२ : सकाळी १०.४५ वाजता सनातनच्या आश्रमासमोरून युवक ’बाँब-बाँब’, असे ओरडत गेले.
हिंदु राष्ट्रात हे दखलपात्र अपराध असतील !