'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

‘पॉप्युलर फ्रट ऑफ इंडिया’च्या कार्यक्रमात राष्ट्रप्रेमी संघपरिवारावर चिखलफेक होणे, हे राज्यकर्त्यांनी केलेल्या मुसलमानांच्या अतीलांगूलचालनाचे फलित !

‘पाकचा ध्वज फडकावून फॅसिस्टवादी संघपरिवार शांतीचा भंग करू पहात आहे, असा आरोप करत ‘पॉप्युलर फ्रट ऑफ इंडिया’च्या सुळ्या (कर्नाटक) विभागाकडून खिस्ताब्द २०१२ च्या जानेवारी मासात निषेधमोर्चा काढण्यात आला. या वेळी ‘ऑल इंडिया इमाम काऊन्सिल’चे सदस्य हाफिल निजामुद्दीन बाखवी याने या वेळी संघाचे नेते कल्लड्क प्रभाकर भट् देशद्रोही असल्याचा आरोप केला.’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi