टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
गेल्या दोन वर्षांत भारतात ५०० वेळा घुसखोरी करणार्या चीनने अरुणाचल प्रदेशवर दावा सांगत सीमाप्रश्नावरील भारत-चीन यांच्यातील चर्चेच्या वेळी अरुणाचल प्रदेशचा किती भाग चीनला देणार, असे विचारले !