'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

दया, प्रेम आणि शांती यांचा बुरखा पांघरून कुकृत्ये करणार्‍या खिस्त्यांचे खरे स्वरूप !

    शांतीचा आणि प्रेमाचा संदेश देणारा धर्म, असे भासवून इतर धर्मियांचे धर्मांतर करू पहाणारा कावेबाज खिश्चन पंथ नाकारून आज अनेक खिश्चन इतर धर्मात प्रवेश करू लागले आहेत. गोड बोलून सर्वांची दिशाभूल करणारे वासनांध खिस्ती चर्चमधील केवळ नन नव्हे, तर लहान मुले, मतीमंद बालके यांच्यावरही अत्याचार करण्यात मागे नाहीत. यामुळेच ऐन नाताळच्या काळातही युरोपातील चर्च ओस पडू लागली आहेत. खिस्त्यांचे हे विकृत स्वरूप उघड व्हावे, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
चर्चने केलेल्या यापूर्वीच्या भयानक तडजोडी 
१. लॉस एंजलिस चर्च : लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या ४६ जणांना ६ कोटी डॉलरची (२४० कोटी रुपये) भरपाई 
२. बोस्टन चर्च : लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या ५५० जणांना ८ कोटी डॉलरची (३४० कोटी रुपये) भरपाई
३. अमेरिकेतील चर्चेसना लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडितांना द्यावी लागलेली एकूण रक्कम : २ अब्ज डॉलर (८ हजार कोटी रुपये)’ 
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi