'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

आयुर्वेदीय औषधांसंबंधी सनातनचे साधक विनय भावे यांची करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांच्याशी भेट

करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती
यांचे मार्गदर्शन घेतांना श्री. विनय भावे
    कोल्हापूर, ३० जानेवारी (वार्ता.) - सनातनचे साधक श्री. विनय भावे यांनी २७ जानेवारी या दिवशी येथील करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांची ‘आयुर्वेदीय औषधी’ उत्पादनासंबंधी मार्गदर्शन घेण्यासाठी भेट घेतली. श्री. भावे यांनी शंकराचार्यांच्या मठामध्ये ही भेट घेतली. करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी ‘आयुर्वेदीय औषध’ उत्पादनसंबंधी मार्गदर्शन करण्याचे मान्य केले आहे. त्यांचा आयुर्वेदीय औषधांचा अभ्यासही खूप चांगला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi