नक्षलग्रस्त भारत !
गडचिरोली, २८ जानेवारी - जिल्ह्यातील भामरागड पंचायत समितीचे सभापती बहादुरशहा आलम यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. बहादुरशहा आलम आरेवाडा परिसरातून पंचायत समिती निवडणूक लढवत होते. ते काँग्रेस पक्षाशी निगडित होते. त्यांच्या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजले नाही. अलीकडील काळात राजकीय नेत्याची हत्या होण्याची ही पहिलीच घटना आहे.