मुसलमानांचा उद्दामपणा !
पाळधी, जिल्हा जळगाव, २८ जानेवारी - जळगावहून चोरगावकडे जाणार्या बसमध्ये पाळधी या गावातून शे. इम्रान शे. शफी हा विद्यार्थी चढला. वाहकाने त्याच्याकडे पडताळण्यासाठी पास मागितला. त्याचा राग येऊन विद्यार्थ्याने इतर दोन साथीदारांच्या साहाय्याने वाहकाला बेदम मारहाण केली. पाळधी गावामध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
(काँग्रेस राज्यकर्ते करत असलेल्या लांगूलचालनामुळेच मुसलमान उद्दाम होऊन अशा प्रकारे थेट कायदा हातात घेत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पयाय नाही ! - संपादक)पाळधी, जिल्हा जळगाव, २८ जानेवारी - जळगावहून चोरगावकडे जाणार्या बसमध्ये पाळधी या गावातून शे. इम्रान शे. शफी हा विद्यार्थी चढला. वाहकाने त्याच्याकडे पडताळण्यासाठी पास मागितला. त्याचा राग येऊन विद्यार्थ्याने इतर दोन साथीदारांच्या साहाय्याने वाहकाला बेदम मारहाण केली. पाळधी गावामध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.