'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

माझ्यावर करणीचा प्रयोग ! - बसचालक संतोष माने

पुण्यातील एस्.टी. बसचे प्रकरण
(अंध)श्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. दाभोलकर यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     पुणे, २७ जानेवारी (वार्ता.) - मला स्वप्न पडले होते. या स्वप्नामध्ये लोक मरतात. कोणीतरी माझ्यावर करणी केली आहे. माझ्या कानामध्ये गूं गूं, असे होत आहे. आणि मला काही माहीत नाही, अशी उत्तरे २५ जानेवारीला सकाळी पुण्याच्या रस्त्यावर राज्य महामंडाळाच्या बसखाली ३६ जणांचा चिरडणार्‍या संतोष माने याने चौकशीत दिली आहेत. गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्‍यांना चौकशीच्या वेळी माने प्रारंभी शांत होता; परंतु नंतर वरील प्रकारची विचित्र उत्तरे द्यायला लागला, असे चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांनी सांगितले. हे वृत्त ‘डीएन्ए’ या वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi