'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणार्‍या दोन शिक्षकांची हकालपट्टी

नवीन पनवेल, २८ जानेवारी - येथील सेंट जोसेफ हायस्कूल या शाळेतील नदीम शेख आणि प्रवीण पतंगे या दोघांनी इयत्ता ९ वीतील दोन विद्यार्थ्यांना शिस्तीच्या नावाखाली बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणी त्यांची शाळेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. या शिक्षकांच्या विरोधात या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडे आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi