नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर - तीर्थयात्रेसाठी पाकमधून भारतात आलेल्या २७ हिंदु कुटुंबांतील १४० सदस्यांनी भारतात राहू द्यावे, अशी विनंती केंद्रातील काँग्रेसी राज्यकर्त्यांकडे केली आहे; मात्र त्यांची ही विनंती फेटाळणार असल्याचे गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. मंत्र्यांनी म्हटले आहे की, पाकमधून आलेल्या २७ हिंदु कुटुंबांना भारतात कायमचे राहता येणार नाही.
पाकमधून भारतात आलेल्या हिंदूंना भारत सोडण्याचा केंद्राचा आदेश !
हिंदूंनो, साडेचार कोटी घुसखोर बांगलादेशी मुसलमानांना, शेकडो पाकिस्तानी आतंकवाद्यांना, तिबेटी बौद्धांना भारतात राहू देणार्या काँग्रेसच्या हिंदुद्वेष्ट्या राज्यकर्त्यांचा हिंदुद्रोही निर्णय !
नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर - तीर्थयात्रेसाठी पाकमधून भारतात आलेल्या २७ हिंदु कुटुंबांतील १४० सदस्यांनी भारतात राहू द्यावे, अशी विनंती केंद्रातील काँग्रेसी राज्यकर्त्यांकडे केली आहे; मात्र त्यांची ही विनंती फेटाळणार असल्याचे गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. मंत्र्यांनी म्हटले आहे की, पाकमधून आलेल्या २७ हिंदु कुटुंबांना भारतात कायमचे राहता येणार नाही.
हिंदूंना पाकमध्ये परत पाठवणे म्हणजे पशुवधगृहामध्ये गायींना पाठवण्यासारखेच आहे !
नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर - तीर्थयात्रेसाठी पाकमधून भारतात आलेल्या २७ हिंदु कुटुंबांतील १४० सदस्यांनी भारतात राहू द्यावे, अशी विनंती केंद्रातील काँग्रेसी राज्यकर्त्यांकडे केली आहे; मात्र त्यांची ही विनंती फेटाळणार असल्याचे गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. मंत्र्यांनी म्हटले आहे की, पाकमधून आलेल्या २७ हिंदु कुटुंबांना भारतात कायमचे राहता येणार नाही.
तीन स्फोटांच्या प्रकरणी सहा मुसलमानांना अटक !
लोकहो, सारे मुसलमान आतंकवादी नाहीत; मात्र पकडले जाणारे बहुतांश आतंकवादी मुसलमान असतात, हे लक्षात घ्या !
जामा मशीद, जर्मन बेकरी आणि चिन्नास्वामी मैदान या ठिकाणी झालेले स्फोट
हिंदूंनो, हे स्फोट हिंदूंनी घडवले असे आरोप करणारे काँग्रेसचे (मौलाना) दिग्विजय सिंग (खान) यांच्यासह हिंदुद्वेष्ट्यांना जाब विचारा !
नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर - दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ‘इंडियन मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनेच्या सहा आतंकवाद्यांना अटक केली आहे. कह्यात घेण्यात आलेल्या सहा जणांपैकी एक आतंकवादी पाक नागरिक आहे. दिल्ली आणि चेन्नई या शहरांत तसेच बिहार राज्यात ही कारवाई करण्यात आली.

मणिपूरमध्ये शक्तीशाली बाँबच्या स्फोटात तीन जण गंभीर घायाळ
फटाक्याप्रमाणे बाँबस्फोट होणारा आतंकवादग्रस्त भारत !
बरे झाले, या स्फोटातील गुन्हेगार सापडला अन्यथा काँग्रेसी कावळ्यांनी स्फोट हिंदूंनी केला, अशी काव काव केली असती !
इंफाळ - शहरात बुधवारी झालेल्या एका शक्तीशाली बाँबस्फोटात तीन जण गंभीर घायाळ झाले आहेत. इंफाळच्या पूर्व भागात हाप्टा कांझेबंग मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ एका रिक्षामध्ये हा स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी मैदानात सांगाई पर्यटन महोत्सव चालू होता.

हिंदूंनो, कोणतीही चर्चा न करता केवळ एका मिनिटात उत्तरप्रदेशचे चार राज्यांत विभाजन करण्याचा प्रकार म्हणजे लोकराज्यातील सत्ताधार्यांची झुंडशाही होय !
उत्तरप्रदेशच्या बसपच्या मुख्यमंत्री मायावती यांनी उत्तरप्रदेशचे चार राज्यांत विभाजन केले आहे. मायावती यांनी राज्याच्या विभाजनाचा प्रस्ताव विधानसभेत मांडला; मात्र त्यावर कोणतीही चर्चा न करता तो आवाजी मतदानाने संमत करून घेतला. राज्याच्या विभाजनासारखा प्रश्न कोणत्याही राष्ट्राच्या अन् जनतेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील विषय होय. अशा विषयावरसुद्धा चर्चा न करता राज्यकर्त्यांनी निर्णय घेणे ही लोकराज्याच्या माध्यमातून त्यांनी माजवलेली झुंडशाहीच होय.
गोव्यात हिंदुत्ववाद्यांचा विरोध डावलून हिंदुद्वेष्ट्या म.फि. हुसेन यांना ‘आंचिम’मध्ये श्रद्धांजली
हिंदूंच्या पाठीत काँग्रेस शासनाने अखेर खंजीर खुपसला !
* ‘थ्रू द आईज ऑफ पेंटर’ लघुपट प्रदर्शित * प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद
पणजी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - गोवा शासनाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (आंचिम) हिंदूंच्या देवता आणि भारतमाता यांची नग्न, अश्लील आणि बीभत्स चित्रे काढणारे हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांचा ‘थ्रू द आईज ऑफ पेंटर’ हा लघुपट प्रदर्शित करून श्रद्धांजली वाहिली.

मी गांधींसह छत्रपती शिवाजी महाराजांचाही भक्त ! - अण्णा हजारे
किरकोळ बाजारातील विदेशी गुंतवणुकीला अण्णा हजारे यांचा विरोध
राळेगणसिद्धी, ३० नोव्हेंबर - जनता माझी तुलना मोहनदास गांधी यांच्याशी करते; मात्र मी गांधींसह छत्रपती शिवाजी महाराजांचाही भक्त आहे. याचा अर्थ मी हिंसेचे समर्थन करत नाही; मात्र इतरांना कठोरपणे बोलणे हीदेखील गांधींना हिंसा वाटत असे. मला मात्र जनतेच्या भल्यासाठी कठोरपणे बोलण्याची हिंसा वारंवार करावी लागते. त्यामुळे मी गांधी नाही, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

पंतप्रधानांचे वर्तन विदेशी आस्थापनांच्या हस्तकांप्रमाणे ! - योगऋषी रामदेवबाबा
नागपूर, ३० नोव्हेंबर - जनतेचे लक्ष काळे धन, भ्रष्टाचार आणि भ्रष्ट व्यवस्था यांच्यावरून विचलित व्हावे, यासाठीच काँग्रेसने किरकोळ बाजारातील विदेशी गुंतवणुकीचे सूत्र चर्चेस आणले आहे. भारताचे पंतप्रधान विदेशी गुंतवणुकीतून उभारलेल्या व्यापारी संकुलाचे (‘वॉलमार्ट’) अध्यक्ष किंवा विदेशी आस्थापनांचे हस्तक असल्याप्रमाणे त्यांची बाजू मांडत फिरत आहेत, असे प्रतिपादन योगऋषी रामदेवबाबा यांनी केले आहे.
(अंध)श्रद्धा निर्मूलन विधेयकाच्या संमतीसाठी शासनाची घाई नाही ! - सामाजिक न्यायमंत्री
काँग्रेसच्या मंत्र्यांचे पुन्हा एकदा फसवे आश्वासन !
यवतमाळ, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - (अंध)श्रद्धा निर्मूलन विधेयकाच्या संदर्भात शासन सर्वांची मते विचारात घेईल. हा कायदा संमत करण्यासाठी शासन घाई करणार नाही. कदाचित हा कायदा संमत करण्यासाठी पुढील अधिवेशनापर्यंत थांबावे लागू शकते, अशी शक्यता सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव देशमुख यांनी आज व्यक्त केली.

पेट्रोलच्या दरात ७८ पैशांनी घट
नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर - जागतिक बाजारपेठेत पेट्रोलच्या दरात घट झाल्याने तेल आस्थापनांनी पेट्रोलच्या मूल्यात ७८ पैशांची कपात केली आहे.
अहवाल सादर करण्याचा उच्च न्यायालयाचा उत्तरप्रदेश शासनाला आदेश
‘फेसबूक’वरील हिंदु देवतांच्या अवमानाचे प्रकरण
प्रयाग (उत्तरप्रदेश), ३० नोव्हेंबर - नुकतेच मुसलमानांच्या भावना दुखावणारे चित्र ‘फेसबूक’वर प्रसारित झाल्याने देशभरात अनेक ठिकाणी मुसलमानांनी दंगली केल्या. अशाच प्रकारे ‘फेसबूक’वर देवतांच्या नावानेही अनेक समूह कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून अश्लील संदेश आणि छायाचित्रे यांची देवाण-घेवाण होत आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी मेरठ मधील एक समाजसेविका नू्तन ठाकूर यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.

लोकवर्गणीतून दूरध्वनीचे देयक भरल्यानंतर पोलिसांकडूनच दूरध्वनी कर्मचार्यांची उलटतपासणी
ठाकुर्ली दरोड्याच्या वेळी पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद !
पोलिसांचा उफराटा न्याय
कल्याण, ३० नोव्हेंबर - येथील मानपाडा पोलीस ठाण्याचे देयक न भरल्याने दूरध्वनी बंद करण्यात आला होता. त्यामुळे ठाकुर्ली येथे दरोडा पडत असतांना नागरिकांनी पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. त्यानंतर नागरिकांनी लोकवर्गणी काढून ते देयक भरले; मात्र पोलिसांनी ‘भारत संचार निगम लिमिटेड’च्या कर्मचार्यांचीच चौकशी करून त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार घडला.

धर्मद्रोही कलाकारांनी हिंदुद्वेष्टे चित्रकार हुसेन यांना श्रद्धांजली वाहिली
हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी !
पणजी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांना श्रद्धांजली वहाण्याचा कार्यक्रम भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आंचिम) आयोजकांनी २७ नोव्हेंबर या दिवशी पुढे ढकलला होता. यामुळे ‘आंचिम’मध्ये सहभागी झालेले धर्मद्रोही कलाकार विक्रम गोखले, अमोल पालेकर, चित्रा पालेकर यांच्या नेतृत्वाखाली कलाकारांनी ‘आंचिम’च्या कार्यक्रमस्थळी स्वतंत्र सभा घेऊन चित्रकार हुसेन यांना श्रद्धांजली वाहिली.

योगविद्या आणि जागतिक शांतता !
ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च जागतिक पीठाधीश ज्यांना ‘पोप’ असे संबोधले जाते आणि जे इटलीतील व्हॅटिकन नगरातून काम करतात यांच्या प्रेरणेने त्यांच्या हाताखालच्या धर्मगुरूंनी योगविद्येची अपकीर्ती करून ख्रिस्ती समाजाला योग शिकण्यापासून रोखण्याची मोहीम उघडली आहे. तशा बातम्या येत आहेत. पाश्चात्त्य देशात सर्वसामान्य माणसांमध्ये मानसिक शांतीसाठी योगविद्येकडे वळण्याची आवड वाढते आहे. त्यामुळे ख्रिस्ती पाद्र्यांचा समाज अस्वस्थ झाला आहे.
फलक प्रसिद्धीकरता : हिंदूंनो, तुमच्या धर्मभावना पायदळी तुडवणार्या हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसी राज्यकर्त्यांची हकालपट्टी करा !
टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
हिंदूंच्या देवता आणि भारतमाता यांची नग्न चित्रे रेखाटणारे हिंदुद्वेष्टे चित्रकार दिवंगत म.फी. हुसेन यांना गोवा शासनाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात श्रद्धांजली वाहण्यात आली.आज व्यापार्यांचा ‘भारत बंद'
बंदसारखी राष्ट्राची हानी करणारी आंदोलने करण्याऐवजी राज्यकर्त्यांवर थेट दबाव निर्माण होणारी आंदोलने हवीत !
नवी दिल्ली - अखिल भारतीय व्यापारी महासंघाने उद्या गुरुवारी भारत व्यापार बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. केंद्रशासनाच्या किरकोळ क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीला अनुमती देण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे, असे महासंघाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. रिटेल क्षेत्र परकीय भांडवलदारांना खुले करून देण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे लहान आणि मध्यम व्यापार्यांना मोठी आर्थिक हानी सोसावी लागेल. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी उद्या देशभरातील सर्व व्यापारी आपली दुकाने बंद ठेवून त्याचा निषेध करणार आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे.
पू. विक्रम सावरकर यांचा २ डिसेंबरला सहस्रचंद्र दर्शन सोहळा
| पू. विक्रम सावरकर |
शेकाप-शिवसेना-भारिप महायुतीचा वचननामा घोषित
पनवेल नगरपालिका निवडणूक
पनवेल, ३० नोव्हेंबर - शहरातील नागरी समस्या दूर करून नियोजनबद्ध विकास करण्यासाठी महायुती कटिबद्ध असून त्यासाठीच्या योजना असलेला वचननामा मतदारांसमोर सादर करत असल्याचे शेकापचे आमदार विवेक पाटील यांनी आज सांगितले.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृतीच्या कार्यात अनेक हिंदु धर्माभिमान्यांचा कृतीशील सहभाग
नवनाथपूरम (आंध्रप्रदेश) येथील हिंदु धर्मजागृती सभा
नवनाथपूरम (आंध्रप्रेदश) - आंध्रप्रदेशमध्ये भगवान शिवाची पवित्र भूमी असलेल्या नवनाथपूरम येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच हिंदु धर्मजागृती सभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सभेला हिंदु धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सभेला ४१५ हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. या सभेत अनेक हिंदूंनी कृतीशील सहभाग घेतला. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून केदारेश्वर आश्रमचे श्री श्री श्री बालयोगी मुंगी रामुला स्वामीजी उपस्थित होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेशचे प्रवक्ता श्री. चेतन जनार्दन आणि सनातन संस्थेच्या सौ. विनुता शेट्टी हेही व्यासपिठावर उपस्थित होते.

भारत नव्हे, दुसरे पाकिस्तान !
‘नाशिक येथील कळवण तालुक्यातील नवी बेज येथे शेण न दिल्याच्या कारणावरून मुसलमानांनी कु. रंजिता बाळू पवार (वय २६ वर्षे) या हिंदु युवतीला जिवंत जाळले.’
क्षुल्लक कारणावरून सातत्याने हिंदूंवर कुरघोडी करणारे उद्दाम मुसलमान आणि त्यांना पाठीशी घालणारे पोलीस अन् राज्यकर्ते हिंदु राष्ट्रात नसतील ! ‘हिंदु कधीही आतंकवादी नसतो, असलाच तर तो राष्ट्रप्रेमी असतो ! याउलट इतर पंथीय राष्ट्रप्रेमी तर नसतातच; पण आतंकवादी मात्र असतात ! स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन अनेक हिंदूंनी भारतमातेच्या चरणी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आहे. किती इतर पंथीयांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन शिक्षा भोगली आहे ?’
- डॉ. आठवले (मार्गशीर्ष शु. चतुर्थी, कलियुग वर्ष ५११३ (२८.११.२०११))

सनातनचे साधक चांगले धर्मकार्य करत आहेत ! - पू. भाऊ महाराज निटूरकर
‘सनातन पंचांग’ पहातांना पू. भाऊ महाराज निटूरकर |
संसद सातव्या दिवशीही ठप्प !
नवी दिल्ली - किरकोळ बाजारपेठेत विदेशी गुंतवणुकीस (एफ्डीआय) अनुमती देण्याचा वादग्रस्त निर्णय केंद्रशासनाने रहित करावा, या मागणीसाठी लागोपाठ सातव्या दिवशी विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेचे कामकाज रोखून धरले. बुधवारी सकाळी ११ वाजता लोकसभा आणि राज्यसभा यांचे कामकाज चालू होताच विरोधी पक्षाचे खासदार जागेवर उभे राहून घोषणा देऊ लागले.
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणार्या साधकांना सूचना !
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ अंक क्र. २ ((१ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०११) च्या पृष्ठ क्र. १ वर ‘६ नोव्हेंबर या दिवशी गीता जयंती आहे’, असे प्रसिद्ध झाले आहे. या साप्ताहिक अंकाचे वितरण करणार्या साधकांनी ‘नोव्हेंबर’ शब्द खोडून तेथे लेखणीने ‘डिसेंबर’ लिहून वितरण करावे. चुकीविषयी क्षमस्व ! - संपादक
बेंगळुरू येथे ‘धर्म जागृती प्रबोधिनी’च्या वतीने विनामूल्य वैद्यकीय कार्यशाळेचे आयोजन
![]() |
| रुग्णांची वैद्यकीय तपासणी करतांना आधुनिक वैद्य (डॉ.) सौ. वत्सला काशी |
बेंगळुरू - बेंगळुरू राजाजीनगर येथे ‘धर्म जागृती प्रबोधिनी’च्या वतीने विनामूल्य वैद्यकीय तपासणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बेंगळुरू येथील आधुनिक वैद्य (डॉ.) सौ. वत्सला काशी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन केले. या कार्यशाळेत ३० व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचा रक्तदाब आणि इतर सर्वसाधारण तपासणी करण्यात आली. काही जणांना त्यांना जे काही आजार आहेत त्याप्रमाणे औषधे घेण्याचा सल्ला देण्यात आला.
विवाह सोहळ्याच्या माध्यमातून धर्मप्रसार करा !
विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आप्तेष्ट, मित्रपरिवार अशा अनेकांशी जवळून संबंध येतो. विवाह सोहळ्याच्या माध्यमातून धर्मप्रसार केल्यास आप्तस्वकीय धर्मशिक्षित होतील आणि साधना करून ईश्वराच्या दिशेने, म्हणजे शाश्वत आनंदाच्या दिशेने वाटचाल करतील. विवाह सोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करता येईल, हे आपण या लेखमालेतून समजून घेत आहोत. कालच्या लेखात विवाह पत्रिकेविषयी पाहिले. हा विषय पाहिला. आजच्या लेखातून आपण अक्षता, मंगळसूत्र आणि पूजाविधी हा विषय समजून घेऊया.
७ वर्षांच्या आनास्तेसियाची हुशारी !
| कु. आनास्तेसिया वाले |
सेवेची तळमळ आणि प्रेमभाव असलेले श्री. रमेश गणेश जोशी (आबा) (वय ६९ वर्षे)
![]() |
| श्री. रमेश जोशी |
श्री. आबा जोशी यांना वाढदिनानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
प.पू. डॉक्टरांची ‘झोप’ ही ‘झोप’ नसून ते एक ‘जागृत अवस्थेतील ध्यान’ असते’, या वाक्याची अनुभूती येणे
‘२०.११.२०११ या दिवशी दुपारी प.पू. डॉक्टर गाढ निद्रेत होते. ‘केसांची आणि नखांची छायाचित्रे काढण्याची तयारी झाली की, मला उठवा’, असे त्यांनी आम्हाला सांगून ठेवले होते. तयारी करून झाल्यावर मी त्यांना उठवण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. खोलीचा दरवाजा उघडून त्यांना समोर झोपलेले पाहिल्यावर मी त्यांना खोलीच्या दरवाजातच थांबून सूक्ष्मातूनच ‘देवा.....’ अशी हाक मारली. त्यावर त्यांनी लगेचच स्थुलातून डोळे उघडून माझ्याकडे पाहिले आणि ‘‘आलोच !’’, असे प्रत्यक्षात ते मला म्हणाले.
हिंदी आणि मराठी भाषेतील लिखाणाचे गुजराती भाषेत भाषांतर करणार्या साधकांची आवश्यकता !
गुजराती मासिक सनातन प्रभात आणि सनातन-निर्मित गुजराती ग्रंथांसाठी आपल्याला वेळोवेळी अन्य नियतकालीकांतील राष्ट्र आणि धर्म या विषयींचे प्रबोधनात्मक मजकूर, तसेच हिंदी अन् मराठी भाषेत असलेल्या अनुभूती गुजराती भाषेत भाषांतर करावयाच्या असतात. त्यासाठी भाषांतर करणार्या साधकांची आवश्यकता आहे. यासाठी गुजराती आणि मराठी भाषा चांगल्या प्रकारे येणे आवश्यक आहे, तसेच संगणकीय ज्ञान असणेही आवश्यक आहे.
उपायांसंदर्भात सूचना
दि. १.१२.२०११ पासून सर्वांसाठीच्या नवीन उपायांना आरंभ होत आहे. त्यामध्ये बीजमंत्राचा जप (मं मं शं शं) करावयाचा आहे. तेव्हा प्रार्थना श्रीकृष्णालाच करावी. तसेच ८ व्या आणि ९ व्या द्वारांच्या उपायांसाठी आता प.पू. डॉक्टरांच्या हस्तलिखिताऐवजी त्यांच्या हस्ताक्षरातील ‘आकाश’ हा शब्द लिहीलेली पट्टी लावायची आहे. हे नवीन उपाय करतांना साधकांना वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्या असतील, तर त्या त्यांनी sankalak.goa@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पाठवाव्यात.
साधकांना सूचना
आपल्याकडील संगणकीय डेटाची (माहितीची) योग्य काळजी घ्या !
संगणकीय सेवा करणार्या साधकांनी सेवेचा (संगणकीय डेटाचा) प्रतिदिन सुरक्षासाठा (बॅक-अप) घेणे आवश्यक आहे. काही कारणास्तव संगणकात काही अडचण आल्यास, सुरक्षासाठा न घेतल्यामुळे केलेली सेवा आणि त्या सेवेसाठी दिलेला वेळ वाया जातो. अयोग्य पद्धतीने सुरक्षासाठा घेण्यासंदर्भातील दोन प्रसंग खालीलप्रमाणे आहेत.
शिवप्रतापदिन : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची आठवण
जगाच्या इतिहासात जी काही अत्यंत अटीतटीची निर्णायक युद्धे झाली, शौर्य आणि पराक्रम यांबरोबरच कल्पनातीत डावपेच खेळून शत्रूला नामोहरम करणारी जी युद्धे झाली, त्यात प्रतापगडच्या युद्धाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रगल्भ आणि उत्तुंग बुद्धीमत्तेचा साक्षात्कार घडला. आज शिवप्रतापदिनी शिवाजी महाराजांच्या या प्रतापाविषयीची माहिती येथे थोडक्यात देत आहोत.
लेखक : शिवशाहीर अरविंद दाढे (गुरुजी), पुणे.
अंधश्रद्धांचे नव्हे, तर श्रद्धांचे भंजन करणारा महाराष्ट्र शासनाचा तुघलकी फतवा !
महाराष्ट्र शासन समाजातील अंधश्रद्धांचे निर्मूलन करण्यासाठी ‘महाराष्ट्र नरबळी, अन्य अमानवीय व अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०११’ (म्हणजेच ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’) हा कायदा करत असतांना त्याला सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच काही हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध का, त्यामागील उद्देश कोणते, असे अनेक प्रश्न दूरचित्रवाहिनीवर, चर्चासत्रांत, वृत्तपत्रांतून आणि सर्वसामान्य व्यक्ती विचारतात.
हिंदूंनो, हिंदुद्वेषी काँग्रेसींना पाकमध्ये पाठवा !
देशात इटालियन महिला भारताची सत्ताधीश होऊ शकते, बांगलादेशातील ५ कोटी घुसखोर मुसलमान विनाअनुमती या देशात सुखाने आणि शासकीय सोयीसुविधा घेऊन कृपाशिर्वादाने राहू शकतात. काश्मीर पाकला देऊन टाकावा, असे म्हणणारे तथाकथित बुद्धीवादी भारतात सन्मानाने जगतात. अटकेतील जिहादी आतंकवाद्यांना पोसले जाते; मात्र जगाच्या पाठीवरील आणि विशेषतः पाकधील हिंदूंना कायदेशीर अनुमती मागूनही या देशात रहाताही येणार नाही, अशी हिंदुद्रोही भूमिका काँग्रेस शासनाने घेतली आहे. पाकच्या निर्मितीला पाठिंबा देणार्या आणि फाळणीच्या वेळी मुसलमानांकडून लक्षावधी हिंदू पाकमध्ये ठार होत असतांना त्यांना आहे तिथेच मरण्यासाठी वार्यावर सोडणार्या मोहनदास करमचंद गांधी यांच्या काँग्रेसकडून याहून वेगळी अपेक्षा काय ठेवणार ? मात्र या भूमिकेमुळे ‘अतिथी देवो भवः’ ही संस्कृती असणार्या भारताची प्रतिमा अशामुळे मलीन होणार आहे. शरणागताला आश्रय देणार्या भारताची सहस्रो वर्षांची परंपरा असतांना पाकमधील हिंदूंना आश्रय नाकारणार्या काँग्रेसींना आता हिंदूंवरील अत्याचारांची भयावहता अनुभवण्यास पाकमध्ये पाठवण्यास पर्याय नाही.
Subscribe to:
Posts (Atom)