फटाक्याप्रमाणे बाँबस्फोट होणारा आतंकवादग्रस्त भारत !
बरे झाले, या स्फोटातील गुन्हेगार सापडला अन्यथा काँग्रेसी कावळ्यांनी स्फोट हिंदूंनी केला, अशी काव काव केली असती !
इंफाळ - शहरात बुधवारी झालेल्या एका शक्तीशाली बाँबस्फोटात तीन जण गंभीर घायाळ झाले आहेत. इंफाळच्या पूर्व भागात हाप्टा कांझेबंग मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ एका रिक्षामध्ये हा स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी मैदानात सांगाई पर्यटन महोत्सव चालू होता.
स्फोटात कोरा नावाच्या रिक्षाचालकासह तीन जण गंभीर घायाळ झाल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. ‘केसीपी’ या आतंकवादी संघटनेकड़ून मिळालेल्या २० रुपयांसाठी कोरा बाँब घेऊन मैदानात जात होता. पर्यटन महोत्सवासाठी आलेल्या थायलंड, मलेशिया आणि आग्नेय (दक्षिण-पूर्व) आशियातील देश यांच्या पर्यटकांना मारण्याच्या उद्देशानेच ‘केसीपी’ने कोराकडे बाँब सोपवला होता, असे माहिती सूत्रांनी दिली आहे.