हिंदूंनो, साडेचार कोटी घुसखोर बांगलादेशी मुसलमानांना, शेकडो पाकिस्तानी आतंकवाद्यांना, तिबेटी बौद्धांना भारतात राहू देणार्या काँग्रेसच्या हिंदुद्वेष्ट्या राज्यकर्त्यांचा हिंदुद्रोही निर्णय !
नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर - तीर्थयात्रेसाठी पाकमधून भारतात आलेल्या २७ हिंदु कुटुंबांतील १४० सदस्यांनी भारतात राहू द्यावे, अशी विनंती केंद्रातील काँग्रेसी राज्यकर्त्यांकडे केली आहे; मात्र त्यांची ही विनंती फेटाळणार असल्याचे गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. मंत्र्यांनी म्हटले आहे की, पाकमधून आलेल्या २७ हिंदु कुटुंबांना भारतात कायमचे राहता येणार नाही.
(अशी मागणी जर मुसलमानांनी केली असती, तर काँग्रेसी राज्यकर्त्यांनी असे उत्तर दिले असते का ? आज भारतात बांगलादेशी घुसखोर सुखनैव रहात आहेत, ते गुन्हेगारीत आणि भारतविरोधी कारवाया करण्यातही अग्रेसर आहेत. या कोट्यवधी मुसलमांनांना काँग्रेसी राज्यकर्ते भारतात राहू देत आहेत; मात्र मुसलमानी अत्याचारामुळे भारतात राहू इच्छिणार्या हिंदूंना, ते भारतात राहू द्यायला सिद्ध नाहीत. हिंदूंनो, या जगात तुम्हाला एकही सुरक्षित राष्ट्र नाही, हे लक्षात घ्या आणि तुमचा वंशविच्छेद होण्यासाठी सातत्याने हिंदुद्रोही कृत्ये करणार्या काँग्रेसी राज्यकर्त्यांची हकालपट्टी करून हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास सिद्ध व्हा ! - संपादक)
हिंदूंना पाकमध्ये परत पाठवणे म्हणजे पशुवधगृहामध्ये गायींना पाठवण्यासारखेच आहे !
नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर - तीर्थयात्रेसाठी पाकमधून भारतात आलेल्या २७ हिंदु कुटुंबांतील १४० सदस्यांनी भारतात राहू द्यावे, अशी विनंती केंद्रातील काँग्रेसी राज्यकर्त्यांकडे केली आहे; मात्र त्यांची ही विनंती फेटाळणार असल्याचे गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. मंत्र्यांनी म्हटले आहे की, पाकमधून आलेल्या २७ हिंदु कुटुंबांना भारतात कायमचे राहता येणार नाही.
स्वयंसेवी संघटनांची हिंदूंना भारतात राहू देण्याची मागणी हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसी राज्यकर्त्यांनी फेटाळली !
पाकमध्ये होत असलेल्या अन्यायामुळे तिथे रहाणे अशक्य झाले आहे. भारतात राहू दिले, तर आमच्या मुलांना सुरक्षित जीवन जगता येईल. त्यासाठी हवे ते कष्ट करण्याची तयारी आहे; पण भारतात राहू द्या, असे पाकमधून आलेल्या हिंदु कुटुंबांचे म्हणणे आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून पाकमधून आलेल्या हिंदूंना भारतात राहण्याची अनुमती मिळावी; म्हणून केंद्रशासनाकडे मागणी केली आहे; मात्र केंद्रातील काँग्रेसी राज्यकर्त्यांनी, या सर्व मागण्या फेटाळूून लावल्या आहेत. (तिबेटमधून आलेल्या बौद्धांना, बांगलादेशातून आलेल्या तस्लिमा नसरीन, काँग्रेसला अतीप्रिय असलेले जिहादी यांना मानवाधिकार आहेत; मात्र हिंदूंना ते नाहीत, हेच काँग्रेसच्या या वर्तनातून स्पष्ट होते आहे ! - संपादक) ‘व्हिसा’ची मुदत संपताच मायदेशी परत जाण्याचा आदेश पाकमधून आलेल्या हिंदु कुटुंबांना केंद्रशासनाने दिले आहेत. (आज भारतात आलेले सहस्रावधी पाकिस्तानी ‘व्हिसा’ची मुदत संपल्यानंतरही परत गेलेले नाहीत. ते कोठे आहेत, हे काँग्रेसी राज्यकर्त्यांनाही माहिती नाही. या जिहाद्यांसमोर काँग्रेसवाल्यांची मर्दुमकी चालत नाही, ती न्यायमार्गाने भारतात रहाण्याची अनुमती मागणार्या हिंदूंसमोरच चालते आहे. असे राज्यकर्ते हिंदूंचे पर्यायाने राष्ट्राचे हित काय पहाणार ? - संपादक)
