'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

तीन स्फोटांच्या प्रकरणी सहा मुसलमानांना अटक !

लोकहो, सारे मुसलमान आतंकवादी नाहीत; मात्र पकडले जाणारे बहुतांश आतंकवादी मुसलमान असतात, हे लक्षात घ्या !
जामा मशीद, जर्मन बेकरी आणि चिन्नास्वामी मैदान या ठिकाणी झालेले स्फोट
हिंदूंनो, हे स्फोट हिंदूंनी घडवले असे आरोप करणारे काँग्रेसचे (मौलाना) दिग्विजय सिंग (खान) यांच्यासह हिंदुद्वेष्ट्यांना जाब विचारा !
    नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर - दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ‘इंडियन मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनेच्या सहा आतंकवाद्यांना अटक केली आहे. कह्यात घेण्यात आलेल्या सहा जणांपैकी एक आतंकवादी पाक नागरिक आहे. दिल्ली आणि चेन्नई या शहरांत तसेच बिहार राज्यात ही कारवाई करण्यात आली.
    राजधानी दिल्ली येथील जामा मशिदीत झालेला बाँबस्फोट (ऑक्टोबर २०१०), पुणे येथील जर्मन बेकरीतील स्फोट (फेब्रुवारी २०१०) आणि बेंगळुरू येथील चिन्नास्वामी मैदानातील स्फोट (एप्रिल २०१०) आदी प्रकरणी  पोलिसांनी या सहा आतंकवाद्यांना अटक केली आहे. दिल्ली आणि चेन्नई या शहरांतून प्रत्येकी दोन, तसेच बिहार राज्यांतून दोन आतंकवाद्यांना कह्यात घेण्यात आले आहे.
    मोहम्मद सिद्दीकी या पाकच्या आतंकवाद्याला, तसेच गफर अझिझ याला दिल्ली पोलिसांनी कह्यात घेतले. जमील आणि अझमल या दोन अन्य आतंकवाद्यांना बिहारमध्ये मधुबनी येथे कह्यात घेण्यात आले. तर अब्दुल आणि इर्शाद खान या दोन आतंकवाद्यांना चेन्नईत कह्यात घेण्यात आले. इम्रान नावाच्या आणखी एका आतंकवावाद्याचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत. इम्रान हा पैसा पुरवणे, आतंकवाद्यांमध्ये समन्वय राखणे, ही कामे करतो, असा पोलिसांचे म्हणणे आहे.
    दिल्ली, पुणे आणि बेंगळुरू या तीन महत्त्वाच्या शहरांत स्फोट घडवणारे हे सात आतंकवादी गेले अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत होते; मात्र गुप्तचरांनी दिलेल्या माहितीआधारे पोलिसांना आतंकवाद्यांच्या या गटाविषयी आणखी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीआधारे पोलिसांनी सहा जणांना कह्यात घेतले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi