'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

फलक प्रसिद्धीकरता : हिंदूंनो, तुमच्या धर्मभावना पायदळी तुडवणार्‍या हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसी राज्यकर्त्यांची हकालपट्टी करा !

 टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
हिंदूंच्या देवता आणि भारतमाता यांची नग्न चित्रे रेखाटणारे हिंदुद्वेष्टे चित्रकार दिवंगत म.फी. हुसेन यांना गोवा शासनाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात श्रद्धांजली वाहण्यात आली.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi