मुलांना लहानपणापासून आतंकवादाचे बाळकडू पाजणार्या इस्लामी राष्ट्रातील आतंकवादी संघटना
मोगादिशू, ३० सप्टेंबर (वृत्तसंस्था) - येथील अल् शबाब या जिहादी संघटनेनी आयोजित केलेल्या कुराण पठण स्पर्धेतील विजेता विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून एके-४७ रायफल व बाँब देण्यात आले.
(लहानपणापासून जिहादचे शिक्षण घेणारी ही मुले मोठेपणी ‘इस्लाम खत्रेमें’ असा नारा देत भारतात वास्तव करणार्या काफिर हिंदूंना संपवण्यात सज्ज होतात. अशांशी दोन हात करण्यासाठी हिंदू सज्ज आहेत का ? - संपादक)मोगादिशू, ३० सप्टेंबर (वृत्तसंस्था) - येथील अल् शबाब या जिहादी संघटनेनी आयोजित केलेल्या कुराण पठण स्पर्धेतील विजेता विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून एके-४७ रायफल व बाँब देण्यात आले.
प्रथम विजेता विद्यार्थ्याला एके-४७ रायफल आण ७०० अमेरिकी डॉलर (३५ सहस्र रुपये), द्वितीय विजेता विद्यार्थ्याला एके-४७ रायफल आणि ५०० अमेरिकी डॉलर(२५ सहस्र रुपये), तर तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्याला दोन बाँब आणि ४०० अमेरिकी डॉलर (२० सहस्र रुपये) देण्यात आले.