'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळाची सिडकोस भेट

नवी मुंबई, ३० सप्टेंबर (वार्ता.) – सिडकोने नवी मुंबईत उभारलेल्या गृहप्रकल्पांना नुकतीच दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या भेटीत त्यांनी सदर गृहप्रकल्पांसह अन्य प्रकल्पांचेही कौतुक केले आहे.
साऊथ आप्रिâकन काऊन्सहेट जनरल, मुंबईच्या वतीने या दौर्‍याची आखणी करण्यात आली होती. १४ जणांच्या शिष्टमंडळाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, खारघर येथील सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स, मेट्रो रेल्वे यांसह खारघर, उलवे या परिसरात उभारलेल्या गृहप्रकल्पांना भेट देऊन त्यांची पाहाणी केली. या प्रकल्पांची सिडकोकडून सविस्तर माहिती घेऊन त्यांनी सिडकोची प्रशंसा केली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi