'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

बसपच्या आमदाराने शेतकर्‍याचा भूखंड लाटला

लखनौ - उत्तरप्रदेशातील मायावती यांच्या बसपचे आमदार कैलाश राजपूत यांनी त्यांच्या पित्याच्या माध्यमातून एका शेतकर्‍याचा भूखंड बळकावला आहे. या प्रकरणी छिब्बरामऊ ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी केलेल्या चौकशीत शेतकर्‍याच्या म्हणण्यामध्ये तथ्य आढळले आहे. (असे गुन्हेगारांचा भरणा असलेले राजकीय पक्ष देणारे निरर्थक लोकराज्य आता नको ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi