'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

३१ ऑगस्ट २०११ पर्यंत करावयाचे सर्वांसाठीचे उपाय

१. विविध चक्रांवर लावावयाची देवतांची चित्रे
देवतेच्या चित्रातील देवतेचे मुख बाहेरच्या दिशेने (निर्गुण) ठेवायचे कि शरिराला स्पर्श करून (आतल्या दिशेने, म्हणजे सगुण) ठेवायचे, हे येथे दिले आहे. संबंधित देवतेची नामपट्टी वापरायची असल्यास तिच्या अक्षरांच्या संदर्भात तसेच करता येईल. अनाहतचक्राच्या खालील चक्रांसाठी नामपट्टीचा उपयोग करावा.



* ‘पुढे’ म्हणजे शरिराच्या पुढच्या, म्हणजे मुखाकडच्या भागाकडील चक्राशी संबंधित भाग 
** ‘पाठी’ म्हणजे शरिराच्या पाठच्या, म्हणजे डोक्याच्या भागाकडील चक्राशी संबंधित भाग 
*** मूलाधारचक्राचे स्थान गुदद्वाराच्या ठिकाणी (माकडहाडाचा खालील भाग, म्हणजे जेथे पाठीचा कणा संपतो, त्याच्या १ सें.मी. वर) येते. तेथे नामपट्टी लावण्यासाठी ‘नामपट्ट्यांचे अंगरक्षक’ वाढवून घ्यावे लागेल.
२. जप (जाता-येतांना किंवा उपाय करण्याची आवश्यकताभासल्यास करावयाचा जप) : ‘ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ।’
३. मुद्रा (जाता-येतांना किंवा उपाय करण्याची आवश्यकता भासल्यास करावयाची मुद्रा) : अंगठा आणि मधले बोट यांची टोके जुळवणे
४. न्यास : अनाहतचक्र, तेथे मधल्या बोटाचे टोक ठेवणे
५. ८ व्या आणि ९ व्या द्वारांचे उपाय चालू ठेवावेत.

- डॉ. आठवले (चैत्र शु. १२, कलियुग वर्ष ५११३ (१५.४.२०११))
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi