'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

पद्मनाभस्वामी मंदिरात ७०० कोटी रुपयांचा खजिना

थिरूवनंतपूरम (केरळ) - येथील सुप्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिराच्या तळघरात ७०० कोटी रुपयांचा मौल्यवान खजिना सापडला आहे. येथे मौल्यवान खजिना असल्याच्या कथा सांगितल्या जात होत्या. आता हे सिद्ध झाले
आहे. या खजिन्यात सोन्याचे दागिने, भांडी, हिरे, माणिक अशा मौल्यवान वस्तू आहेत. (आता या खजिन्यावर भ्रष्ट राज्यकर्त्यांचा डल्ला मारण्याचा प्रयत्न होईल. हिंदूंनो, अशा राज्यकर्त्यांपासून खजिन्याचे रक्षण होण्यासाठी आताच संघटित व्हा ! - संपादक) मंदिर व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्याची मागणी करीत यासंदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने मंदिराची तळघरे उघडण्याचे आदेश दिले होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi